“मन धावतंय तुझ्याच मागा” या सुंदर मराठी प्रेमगीताचे संपूर्ण लिरिक्स येथे वाचा. नवीन Romantic, Trending आणि Movie Songs चे lyrics उपलब्ध.
Lyrics (Marathi)
हाँ…
कुठाच माव ना
हाती बी गाव ना
ऐकत नाही वेडं मन हे
असा का ठाव ना
धडधड ओसर ना
हुरहुर बी सारणा
त्यात खुल एका जागी
कुठाच थारा ना
जागत राहता, एकटा गाता, स्वप्नं बघतहे
मन धावतंय तुझ्याच मागा,
डोलतंय तुझ्याच साथी,
जावा जिथं कुठं तिथं नाव येई तुझ्याच भूती.
धावतंय तुझ्याच मागा,
डोलतंय तुझ्याच साथी,
जावा जिथं कुठं तिथं नाव येई तुझ्याच भूती.
सावळं नेसू, जांभळं हासू,
कलीज तरी बी तुझ्याच नाव,
तुझाच गाव, तुझीच येस,
जावा तरी दूर कसा रं जावा.
सावळं नेसू, जांभळं हासू,
कलीज तरी बी तुझ्याच नाव,
तुझाच गाव, तुझीच येस,
जावा तरी दूर कसा रं जावा.
तुझ्या नि माझ्या पिरीतीची रंगरिती
ही तुझी नि माझी.
कळे ना काही सांगावी कुणा
किती होतीये जीवाची लाही.
मन धावतंय तुझ्याच मागा,
डोलतंय तुझ्याच साथी,
जावा जिथं, तिथं नाव येई तुझ्याच भूती.
धावतंय तुझ्याच मागा,
डोलतंय तुझ्याच साथी,
जावा जिथं कुठं तिथं नाव येई तुझ्याच भूती…

No comments:
Post a Comment