Search This Blog

Tuesday, November 18, 2025

लोकप्रिय गायक संजू राठोड (Sanju Rathod) यांचे नवीन गाणं “सुंदरी” २०२५

 एक मी ओल्ड स्कूल ओल्ड स्कूल

ती Gen-Z Gen-Z
ती सिटी वाली और मी देसी देसी

तरी ईंगा तिला जरा भी नाही
मना मधे खराबी नहीं
पापराझी तीच्या मागे डेली क्रेझी

तेरी Why So Shy So Shy

सुंदरी सुंदरी तुझ्या नाव काये हाय
तुझ्या गाव काये आये हाय गा
सुंदरी सुंदरी

अरे सुंदरी सुंदरी तुझ्या नाव काये हाय
तुझ्या गाव काये आये हाय गा
सुंदरी सुंदरी

ती OG एकदम फाइन हाय
आणि थोडी सी डिवाइन हाय
कशी लाजते बघून आयना
और चेहरा चमकीला शाइन आय

खानदानी Gratitude Attitude Attitude
पूरा एशिया ना साजय किलर स्टाइल किलर मूव
तीच्या समर फिगर गोल
बोलताना पक्की बोल खरच खुप सुंदरी हाय

सुंदरी सुंदरी तुझ्या नाव काये हाय
तुझ्या गाव काये आये हाय गा
सुंदरी सुंदरी

अरे सुंदरी सुंदरी तुझ्या नाव काये हाय
तुझ्या गाव काये आये हाय गा
सुंदरी सुंदरी

सुंदरी सुंदरी तुझ्या नाव काये हाय
तुझ्या गाव काये आये हाय गा
सुंदरी सुंदरी

हाँ हॉट पोरगी ट्रेंडी पाहिजे
LV Prada फैडी
फक्त संजू संजू करते बोलते
18 वाटे 21

भारी तुझ्या मस्कारा
तू दिसते अप्सरा
3 तू होना री सुपर मॉडल
4-5 करोडचा बिल तुझ्या

ए ती करत नाही Fax ना Call ना Tax
की स्वतःच स्वतःला समजते बेस्ट
कधी कधी Kylie तर कधी Selena
तिला स्वतःहून करतात Text

भारी तुझ्या लाइफस्टाइलला, नो फेक स्माईल

only कुर्ती झूमका Lipshine
फुल इंडियन Attire
लागे Pretty Pretty Pretty All Time

या या या… या या
हे टक टक रो करो सावरिया
हे टक टक रो करो सावरिया

मडी काय देखु तुझा ना सारी
एकटा बसली नाजुक संदरिया

सुंदरी सुंदरी तुझ्या नाव काये हाय
तुझ्या गाव काये आये हाय गा
सुंदरी सुंदरी


Audio CreditsSinger – Sanju RathodLyrics\Composer – Sanju RathodMusic Produced By – G-SparkVocal Production & Mixed By – G-SparkAdditional Mix & Mastered By – Rupendar Venkatesh @mixmagicStudios

No comments:

Post a Comment